Photo – मुंबईत दहीहंडीचा जल्लोष, आदित्य ठाकरे यांनी वाढवला गोविंदांचा उत्साह

मुंबईत दहीहंडीचा उत्साह आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी विविध मंडळांना भेट देत गोविंदाचा उत्साह वाढवला. भायखळा, ताडदेव आणि दक्षिण मुंबईतील दहीहंडींना आदित्य ठाकरे यांनी उपस्थिती लावून गोविंदांचा उत्साह द्विगुणीत केला.

 

जय भवानी प्रतिष्ठान आयोजित ‘ममता चषक’ दहीहंडी महोत्सव, ताडदेव.

हा गोविंदा कुणाचा? गिरगांवच्या मुलांचा… दक्षिण मुंबई विभाग क्र. 12 आयोजित दहीहंडी उत्सवाच्या भेटीदरम्यानची खास क्षणचित्रे!

सार्वजनिक उत्सव मंडळ आयोजित दहीकाला महोत्सव… भायखळा.