
>> योगेश जोशी, [email protected]
मेष
ग्रहस्थिती – चंद्र पंचम स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात
आजचा दिवस – आजचा दिवस आनंददायक ठरणार आहे
आरोग्य – मन उत्साही राहणार आहे
आर्थिक – नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळणार आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबातील वातावरण प्रसन्नतेचे राहणार आहे
वृषभ
ग्रहस्थिती – चंद्र चतुर्थ स्थानात, राहू कर्म स्थानात, शनी आय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस घरातील सदस्यांसोबत आनंदात जाणार आहे
आरोग्य – अतिश्रम करणे टाळण्याची गरज आहे
आर्थिक – घरासाठी खर्च होण्याची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस आनंदात जाणार आहे
मिथुन
ग्रहस्थिती – चंद्र तृतीय स्थानात, राहू भाग्य स्थानात, शनी कर्म स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस प्रतिष्ठेचा ठरणार आहे
आरोग्य – थकवा जाणवण्याची शक्यता आहे
आर्थिक – मानसन्मानाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस उत्साहात जाणार आहे
कर्क
ग्रहस्थिती – चंद्र द्वितीय स्थानात, राहू अष्टम स्थानात, शनी भाग्यात
आजचा दिवस – आजच्या दिवस आर्थिक लाभाचा ठरणार आहे
आरोग्य – मनोबल उंचावणाऱ्या घटना घडणार आहेत
आर्थिक – कुटुंबियांकडून आर्थिक लाभाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांचे चांगले सहकार्य मिळणार आहे
सिंह
ग्रहस्थिती – चंद्र प्रथम स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजच्या दिवस यशाचा ठरणार आहे
आरोग्य – मनाची द्विधा मनस्थिती राहणार आहे
आर्थिक – आर्थिक लाभ वाढणार आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत मिळून मिसळून राहा
कन्या
ग्रहस्थिती – चंद्र व्यय स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस तापदायक ठरणार आहे
आरोग्य – डोकेदुखीचा त्रास जाणवण्याची शक्यता आहे
आर्थिक – खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे
कौटुंबिक वातावरण – विनाकारण चिडचीड होण्याची शक्यता आहे
तूळ
ग्रहस्थिती – चंद्र आय स्थानात, राहू पंचम स्थानात, शनी षष्ठ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस लाभदायक ठरणार आहे
आरोग्य – प्रकृती उत्तम राहणार आहे
आर्थिक – चांगला धनलाभ होण्याची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस आनंदात जाणार आहे
वृश्चिक
ग्रहस्थिती – चंद्र भाग्य स्थानात, राहू चतुर्थ स्थानात, शनी पंचमात
आजचा दिवस – आजचा दिवस प्रसन्नतेचा ठरणार आहे
आरोग्य – प्रकृती सुधारणार आहे
आर्थिक – गुंतवणुकीतून आर्थिक लाभाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस मजेत जाणार आहे
धनु
ग्रहस्थिती – चंद्र अष्टम स्थानात, राहू तृतीय स्थानात, शनी चतुर्थ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस डोकेदुखीचा ठरण्याची शक्यता आहे.
आरोग्य – प्रकृतीच्या कुरबुरी जाणवणार आहेत
आर्थिक – महत्त्वाचे आर्थिक व्यवहार पुढे ढकला
कौटुंबिक वातावरण – कुटुंबात तणावाचे वातावरण राहण्याची शक्यता आहे
मकर
ग्रहस्थिती – चंद्र सप्तम स्थानात, राहू द्वितीय स्थानात, शनी तृतीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस संमिश्र ठरणार आहे
आरोग्य – प्रकृतीची काळजी घ्या
आर्थिक – व्यवसाय वाढीसाठी चांगला दिवस आहे
कौटुंबिक वातावरण – जोडीदाराचे चांगले सहकार्य मिळणार आहे
कुंभ
ग्रहस्थिती – चंद्र षष्ठ स्थानात, राहू प्रथम स्थानात, शनी द्वितीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस आव्हानांचा ठरण्याची शक्यता आहे
आरोग्य – सांधेदुखीचा त्रास जाणवणार आहे
आर्थिक – स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळण्याचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – कोणाशीही मतभेद व्यक्त करू नका
मीन
ग्रहस्थिती – चंद्र पंचम स्थानात, राहू व्यय स्थानात, शनी प्रथम स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस शुभ समाचार मिळण्याची शक्यता आहे
आरोग्य – मन प्रसन्न राहणार आहे
आर्थिक – आर्थिक लाभाच्या संधी मिळणार आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबातील वातावरण प्रसन्नतेचे राहणार आहे