दिल्लीत कोचिंग क्लासचे छप्पर कोसळले, पाच विद्यार्थ्यांचा मृत्यू

529

दिल्लीतील भजनपुरा भागाच एका कोचिंग क्लासचे छप्पर कोसळून झालेल्या दुर्घटनेत पाच विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत 12 विद्यार्थी जखमी झाले असून त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तीन विद्यार्थी अद्याप मलब्याखाली अडकले असून त्यांना वाचविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. एनडीआरएफची टीम घटनास्थळी पोहोचली आहे. मृत्युमुखी पडलेले विद्यार्थी हे 10 ते 15 वयोगटातील आहेत.

 

आपली प्रतिक्रिया द्या