दिल्लीत दिवाळीच्या 14 दिवसांनंतरही प्रदूषण कमी झाले नाही. दिल्लीत सध्या प्रदूषण आणि धुक्याने नागरिकांना श्वास घेणे अवघड झाले आहे. दिल्लीतील एक्यूआय पातळी अजूनही गंभीर श्रेणीत आहे. देशात सध्या तीन वेगवेगळी हवामान परिस्थिती पाहायला मिळत आहे.