
- IIR फाईल केल्यानंतर ३० दिवसांच्या आत त्याची E-verification करणे अनिवार्य आहे. पडताळणी न केल्यास तुमचा भरलेला IIR रद्दबातल ठरवला जातो.
- आयकर भरणारा करदाता सुधारित किंवा विलंबित आयटीआर दाखल करू शकतो. हे तेव्हाच करता येईल जेव्हा सुधारित आयकर रिटर्न भरण्याची अंतिम मुदत शिल्लक असेल.
- जर करदात्याने प्राप्तिकर रिटर्न भरल्यानंतर निर्धारित वेळेत आयटीआरची पडताळणी केली नाही, तर आयकर विभाग ते अवैध ठरवतो.
- आयकर कायद्यानुसार जर आयटीआर अवैध घोषित केला गेला, तर आयकर विभाग त्या प्राप्तिकर रिटर्नला जणू ते नाही असे मानतो.
- प्राप्तिकरदाते सुधारित आयटीआर दाखल करण्याची अंतिम मुदत असतानाच तो दाखल करू शकतात. अन्यथा त्याला त्या वर्षासाठी आयकर भरण्यापासून वंचित ठेवले जाते.


























































