पृथ्वीला मिळाला नवीन चंद्र!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पृथ्वीला आणखी एक चंद्र मिळाला आहे. हा उपग्रह एक अर्धचंद्र असून पृथ्वी आणि सूर्य दोन्हीभोवती फिरतआहे. खगोलशास्त्रज्ञांनी हवाईमधील पॅन-स्टार्स दुर्बिणीच्या मदतीने उपग्रह शोधला असून ‘2023 एफडब्ल्यू 13’ असे नाव त्यास दिले गेले आहे. हा उपग्रह 2100 वर्षांपासून पृथ्वीभोवती अस्तित्वात होता व पुढील 1500 वर्षे पृथ्वीभोवती फिरणार आहे.