ऑनलाइन बेटिंग ऍपप्रकरणी टीम इंडियाचा माजी फलंदाज शिखर धवन याला ईडीने चौकशीसाठी बोलावले. धवन आज सकाळी 11 वाजता ईडी कार्यालयात हजर झाला. सुरेश रैना याचीही याच प्रकरणात चौकशी झाली आहे.