
अंड आधी की कोंबडी, असा प्रश्न अनेकदा आपण ऐकला असेल. या प्रश्नाचे उत्तर आजही प्रत्येकालाच देता येईल असे नाही. हा प्रश्न Artificial intelligence ला विचारल्यानंतर त्याचे साधे, सोपे आणि समाधानकारक उत्तर त्यांनी दिले आहे. मुख्य म्हणजे AIने दिलेले हे उत्तर आपल्याला बालपणापासून पडलेल्या प्रश्नाची उकल करण्यास सोपे जाऊ शकते.
AIने या प्रश्नाचे उत्तर असे दिले आहे की, अंडी देण्याची पद्धत कोंबडा आणि कोंबडीच्या पूर्वजांमध्येही होती. यामुळे आधी अंड, असं म्हटलं जाऊ शकतं. अंड्याचा विकास झाल्यानंतर कोंबडी आणि कोंबडीची निर्मिती झाली.
ChatGPT ने सांगितले की, सध्याच्या काळात आपण ज्यांना कोंबडा किंवा कोंबडी असे म्हणतो. सध्याच्या काळात आपण ज्यांना कोंबडा किंवा कोंबडा मानतो, हे इतर कोणत्यातरी पक्षाचे बदलते रूप आहे. काळानुरुप बदल होत असतात. आजच्या काळात दिसणाऱ्या कोंबड्या या हा बदलाचा परिणाम म्हणून दिसताता. या आधारावर असे म्हटले जाऊ शकते की, अंड आधी आलं आहे.




























































