
सध्या आयपीएलचा मोसम सुरू आहे. आयपीएलचे सामने महाराष्ट्रात सुरू आहेत, पण इतरांना लाईव्ह सामन्याचा धमाल अनुभव घेता यावा याकरिता विमा कंपनी ऍकोने 21 मे रोजी मुंबईतील द क्लब येथे ऍको फॅन एरिनाचे आयोजन केले आहे. ज्यात दिल्ली कॅपिटल्स व मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये खेळवण्यात येणारा सामना पाहायला मिळेल. दोन्ही इव्हेण्ट्समध्ये रॅपर कामभारी व कॉमेडीयन निशांत सुरी यांचे सर्वोत्तम परफॉर्मन्स पाहायला मिळतील. क्रिकेटप्रेमी https://insider.in/scc-drivein-acko-fan-arena-may21-2022/event येथे क्लिक करून मोफत पास मिळवू शकतात.




























































