Photo – पांढऱ्या रंगाच्या थ्री पीसमध्ये प्रियांकाचा किलर लूक, पाहा फोटो

बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. आपले वेगवेगळे फोटो, व्हिडीओ ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकतेच तिने इंस्टाग्रामवर पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये फोटो शेअर केले आहेत. थ्री पिस आऊट फिटमध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे. तिने आपले लेटेस्ट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.