Photo – अभिनेत्रीचे ‘टॉपलेस’ फोटोशूट, ग्लॅमरस लूकने पारा वाढवला

मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने काही दिवसांपूर्वी टॉपलेस फोटो शेअर केला होता. यानंतर आता बॉलिवूड अभिनेत्री इशा गुप्ता हिनेही टॉपलेस फोटो शेअर करून इंरटनेटवर आग लावली आहे.

esha-gupta

इशा गुप्ता ही सोशल मीडियावर सक्रिय असते. नुकतेच तिने टॉपलेस फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले. हे फोटो व्हायरल होत आहेत.

esha-gupta2

डोंगराळ भागामध्ये फिरायला गेलेल्या इशाने फक्त जीन्सची पँट घालून फोटो काढले आहेत. बाल्कनीमध्ये उभी राहून तिने हे फोटो शेअर केले आहेत.

esha-gupta3

‘वर्तमानावर प्रेम करा आणि भविष्यावर प्रेम करा’, असे कॅप्शन हा फोटोंना इशान दिले आहे. तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडत आहे.


View this post on Instagram

A post shared by Esha Gupta (@egupta)

दरम्यान, सोशल मीडियावर बोल्ड फोटो शेअर करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही तिने अनेकदा बोल्ड फोटो शेअर करत प्रसिद्धी मिळवली आहे.


View this post on Instagram

A post shared by Esha Gupta (@egupta)

आपली प्रतिक्रिया द्या