नक्षलवादाच्या मदतीने देशाविरोधी कृती केल्याच्या आरोपातून काही महिन्यांपूर्वी निर्दोष सुटका झालेले दिल्ली युनिव्हर्सिटीचे माजी प्राध्यापक जी.एन साईबाबा यांचा हैदराबाद येथे मृत्यू झाला आहे.