फ्लिपकार्टच्या किराणा सेवेचा विस्तार

फ्लिपकार्टने आपल्या मार्केटप्लेसच्या माध्यमातून किराणा सेवेचा विस्तार 50 हून अधिक शहरांमध्ये केला आहे. यामुळे सात महानगरे आणि आसपासच्या 40 हून अधिक शहरांमधील वापरकर्त्यांना उच्च दर्जाचे किराणा सामान सर्वोत्कृष्ट बचत आणि सवलतीत उपलब्ध होणार आहे. गेल्या काही वर्षांत फ्लिपकार्टने आपल्या किराणा सामान सेवेच्या वेगवान वृद्धीसाठी गुंतवणूक केली आहे आणि मागील वर्षभरात या व्यवसायाची व्याप्ती लक्षणीय प्रमाणात वाढवली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या