प्रसिद्ध ज्योतिषी बेजान दारूवाला यांचं कोरोनामुळे निधन

2032

प्रसिद्ध ज्योतिषी बेजान दारुवाला यांचं कोरोना संसर्ग झाल्याने निधन झालं आहे. अहमदाबाद येथील खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  ते 90 वर्षांचे होते.

एका आठवड्यापासून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना श्वास घेण्यास त्रास जाणवत होता. आज त्यांची प्राणज्योत मालवली. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी ट्विट करुन यासंदर्भातली माहिती दिली.

आपली प्रतिक्रिया द्या