जिंदगी ‘गुलजार’ है! पाहा गुलजार यांची गाजलेली गाणी

704

आज 18 ऑगस्ट म्हणजे ज्येष्ठ कवी, गीतकार आणि दिग्दर्शक गुलजार यांचा जन्मदिन. मखमली रचना, काळजाला भिडणारे भाव आणि त्यातून ओसंडून वाहणारी विचारसंपदा.. गुलजार यांच्या लेखणीविषयी बोलावं तितकं कमी आहे. तेरे बिना जिंदगीसे कोई शिकवा तो नहीं असो किंवा कतरा कतरा मिलती है जिंदगी असो… बॉलिवूडमधल्या अनेक चित्रपटांना त्यांनी लिहिलेल्या गीतांचा साज म्हणजे चित्रपट संगीतातले मैलाचे दगड म्हटले पाहिजेत. अशा या थोर गीतकार आणि कविवर्यांना त्यांच्या 84व्या जन्मदिनी विनम्र अभिवादन! त्यांच्या काही गाजलेल्या गाण्यांचे व्हिडीओ सामना ऑनलाईनच्या वाचकांसाठी

    1. तुझसे नाराज नहीं जिंदगी

2. तेरे बिना जिंदगीसे कोई शिकवा तो नहीं-

3. वो शाम कुछ अजीब थी-

4. दो दिवाने शहर में-

5. छोटी सी कहानी से-

आपली प्रतिक्रिया द्या