Video- ठाण्यातील शिव आनंद उद्योग संकुलाला आग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । ठाणे

ठाण्यातील चरई भागातील शिव आनंद उद्योग संकुलाच्या दुसऱ्या मजल्यावर भीषण आग आगली आहे. संकुलमध्ये असलेल्या दोन गाळ्यांना ही आग लागली होती. घटनास्थळी अग्निशमन दल, ठाणे महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि पोलीस दाखल झाले आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांकडून शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली आहे. आगिची माहिती मिळताच सर्व इमारत रिकामी कारण्यात आली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तसेच आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात