मध्य प्रदेशमध्ये अपघातात राष्ट्रीय स्तरावरील 4 हॉकी खेळाडूंचा मृत्यू

396

मध्य प्रदेशमधील होशंगाबाद येथे एका कारला झालेल्या भयंकर अपघातात राष्ट्रीय स्तरावरील चार हॉकी खेळाडूंचा मृत्यू झाला आहे. या अपघातात तीन जण जखमी झाले असून त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

शाहनवाज खान (इंदूर), आदर्श हरदुआ (इटारसी), आशीष लाल (जबलपूर), अनिकेत वरूण (ग्वालियर) अशी मृत खेळाडूंची नावे आहेत. होशंगाबाद येथे सध्या मेजर ध्यानचंद  ते सर्व जण सामना पूर्ण करून त्यांच्या भोपाळमधील अकादमीत परतत असताना हा भयंकर अपघात झाला.

आपली प्रतिक्रिया द्या