Photo – निळ्या ड्रेसमध्ये जेनिलियाचा मनमोहक अंदाज

महाराष्ट्राची वहिनी जेनिलिया देशमुख नेहमीच तिच्या सौंदर्याने आणि अभिनयाने चर्चेत असते. नुकत्याच जेनिलियाने तिच्या सोशल हॅंडवर फोटो पोस्ट केले आहे. त्यामध्ये जेनिलियाने निळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. तसेच केसात गजरा आणि कपाळावर टिकली लावून जेनेलिया खूपच सुंदर दिसत आहे.