ग्रामपंचायत निवडणुकीत जनतेने महाविकास आघाडीच्या बाजूने कौल दिला – गृहमंत्री अनिल देशमुख

राज्यभरात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत जनतेने महाविकास आघाडीच्या बाजूने कौल दिला आहे. राज्यात महाविकास आघाडी समन्वयाने काम करत आहे. म्हणूनच आज ग्रामपंचायतचे आणि महिनाभरापूर्वी विधानपरिषदेचे निकाल आमच्या बाजूने लागले. भविष्यात होणाऱ्या निवडणुकांमध्येही हेच चित्र पहायला मिळेल, असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या