हेल्दी वेल्दी – नाकाकडून आजारांबाबत काय संकेत मिळतात?

3655
श्वास आणि वास घेण्यासोबत नाक आपल्याला शरीरात होणाऱ्या बदलांचे तसेच आजारांचे काही संकेत देत असते. आज ‘हेल्दी वेल्दी’ या सिरीजमधून वैद्य सत्यव्रत नानल यांनी आपल्याला याबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. 

आपली प्रतिक्रिया द्या