[gallery ids="249545,249543,249544"]
ताज्या बातम्याफोटो चिपळूणला पुराचा धोका, मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प सामना ऑनलाईन | 6 Aug 2019, 9:31 am बातमी शेअर करा : सामना फॉलो करा सलग तिसऱ्या दिवशी चिपळूणला पुराच्या पाण्याचा धोका. सलग तिसऱ्या दिवशी चिपळूणला पुराच्या पाण्याचा धोका. जुना बस स्टँड, चिंचनाका, खेर्डी , भाजी मार्केट , परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी. मुंबई – गोवा महामार्ग आणि चिपळूण-कराड मार्ग देखील ठप्प