मुसळधार पावसाने दिल्लीत दाणादाण

rain-in-delhi
फाईल फोटो

येथे गेल्या 48 तासांत झालेल्या मुसळधार पावसामुळे दिल्लीकरांची अक्षरशः दाणादाण उडाली. अनेक भागात कमरेइतके पाणी साचले. घरांमध्ये आणि दुकानांमध्ये पाणी शिरल्यामुळे मोठय़ा प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले.