
सामना ऑनलाईन, नवी दिल्ली
चंद्राच्या उत्तर धुव्रापासून दक्षिण धुव्रापर्यंतच्या अनेक भागांत बर्पâ पसरल्याचा दावा ‘नासा’ने केला आहे. ‘नासा’ने दहा वर्षांपूर्वी ‘चांद्रयान १’ ही मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेंतर्गत उपग्रहासह एक इन्प्रâारेड उपकरणही पाठवले होते. त्यातून चंद्राची अनेक छायाचित्रे मिळाली आहेत. चंद्राच्या उणे १६३ पेक्षा कमी तापमान असलेल्या ठिकाणी बर्पâ असल्याचे दिसून आले आहे.

























































