आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून पाकिस्तानला 1 दशलक्ष डॉलर्सचे कर्ज मंजूर, पाकिस्तान पंतप्रधान कार्यालयाचा दावा

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून पाकिस्तानला 1 दशलक्ष डॉलर्सचे लोन मंजूर केले आहे. पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या कार्यालयाक़डून हा दावा करण्यात आला आहे.

हिंदुस्थानने पाकिस्तानला कोणत्याही प्रकारचे कर्ज मंजूर करू नये अशी मागणी केलेली असतानाही नाणेनिधीने पाकिस्तानला कर्ज मंजूर केलं.