खूशखबर! इन्कम टॅक्स कमी होणार

1329

आर्थिक मंदीवर उपाययोजना करताना सरकारने आरबीआयचा लाभांश, सरकारी कंपन्यांचे खासगीकरण आणि कॉर्पोरेट टॅक्स कमी केल्यावर आता इन्कम टॅक्स आणखी कमी होण्याची शक्यता आहे. इन्कम टॅक्स आणखी कमी करण्याबाबत सरकार विचार करत असल्याची माहिती नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी नुकतीच एका कार्यक्रमादरम्यान दिली.

एका आर्थिक चर्चासत्रात देशाची अर्थव्यवस्था सावरण्यासाठी केल्या गेलेल्या उपायांबरोबरच वैयक्तिक प्राप्तीकर कमी केला जावा, अशी मागणी उद्योगपती अदी गोदरेज यांनी केली होती.

आपली प्रतिक्रिया द्या