
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी सांगितले की, गेल्या 24 तासांत देशात कोविड-19 चे 5,676 नवीन रुग्ण आढळले आहेत.
दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 2.88% नोंदविला गेला तर साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 3.81% इतका नोंदवला गेला. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे.



























































