गेल्या 24 तासातील कोरोनाग्रस्तांचा आकडा धक्कादायक, वाचा पूर्ण आकडेवारी

1377

देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस मोठ्या संख्येने वाढत चालला आहे. गेल्या 24 तासात देशात 26,506 कोरोनाग्रस्त आढळले असून हा आतापर्यंतचा एका दिवसातला सर्वात मोठा आकडा आहे. हिंदुस्थानमधील हे वाढते आकडे चिंताजनक आहे.

देशात सध्या 7,93,802 कोरोनाग्रस्त असून 2,76,685 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत तर 4,95,513 रुग्ण बरे झाले आहेत. गेल्या 24 तासात 475 जणांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत 21,604 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या