देशातील कोरोनाग्रस्तांचा नवा आकडा चिंताजनक, मृतांच्या संख्येतही मोठी वाढ

2085

देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा दररोज वाढत चालला आहे. दिवसेंदिवस या आकड्यात मोठी वाढ होत असल्याने सध्या परिस्थिती चिंताजनक होत चालली आहे. गेल्या 24 तासात देशात 9304 कोरोनाग्रस्त आढळून आले असून 260 जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशातील कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीची माहीती दिली आहे.

देशात सध्या एकूण 2,16,919 कोरोनाग्रस्त असून त्यातील 1,06737 हे अॅक्टिव्ह रुग्ण आहेत तर 1,04,107 रुग्ण बरे झाले आहेत. तर मृतांचा आकडा हा 6075 वर पोहोचला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या