Video – पाँटिंगच्या जिभेवर आज ‘माता सरस्वती’ बसली होती – धवन

चेन्नई सुपर किंग्ज संघाविरुद्ध शिखर धवनने नाबाद 101 धावांची शतकी खेळी केली. 13 वर्षांनी शतक ठोकत धवनने आयपीएलमधील शतकाचा दुष्काळ संपवला. सामना संपल्यानंतर अक्षर पटेल सोबत बोलताना धवनने प्रशिक्षक रिकी पाँटिंगच्या जिभेवर आज ‘माता सरस्वती’ बसली होती, असे विधान केले. पण का? पहा व्हिडीओ

आपली प्रतिक्रिया द्या