चांद्रयान-3 पुढील कक्षेत

चांद्रयान-3 अंतराळात झेपावल्यानंतर दमदार प्रवास सुरू आहे. चांद्रयानचे लाइव्ह लोकेशन इस्रोने सोशल मीडियावर शेअर केले आहे. चांद्रयान सुस्थितीत आहे. यान पृथ्वीच्या पुढील कक्षेत पोहचले असून पृथ्वीभोवती अंडाकारात फिरत आहे.