Jammu Kashmir – पाकिस्तानचा हल्ल्याचा डाव हाणून पाडला, हिंदुस्थानच्या सुदर्शन चक्राने 8 ‘सुसाईड ड्रोन’ केले नेस्तनाबूत

पाकिस्तानने जम्मू मधील विविध भागात हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र हिंदुस्थानचे सुदर्शन चक्र असलेल्या S 400 डिफेन्स सिस्टिमने पाकड्यांचे 8 सुसाईड ड्रोन नेस्तनाबूत करत हल्ल्याचा डाव हाणून पाडला. जम्मू एअरपोर्ट, सांबा सेक्टर, अखनूर सेक्टरमध्ये हल्ल्याचे प्रयत्न झाले.

राजस्थानात पाकिस्तानचे F16 विमान जमीनदोस्त करण्यात आले आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळते.