जम्मू कश्मीरमधून राज्याचा झेंडा हटवला, आता फक्त तिरंगाच

1035

जम्मू कश्मीरमध्ये कलम 370 हटविल्यानंतर सर्वात पहिले श्रीनगरमधील सचिव कार्यालयावर तिरंगा फडकविण्यात आला होता. मात्र त्यावेळी जम्मू कश्मीर राज्याचा झेंडा तसाच ठेवण्यात आला होता. मात्र आज तिरंग्याच्या बाजूलाच फडकत असलेला राज्याचा झेंडा तेथून हटविण्यात आला आहे. त्यामुळे यापुढे फक्त तिरंगाच सरकारी कार्यालयांमध्ये फडकताना दिसणार आहे.

जम्मू कश्मीरमध्ये कलम 370 हटविल्यानंतर पहिल्यांदाच जम्मू कश्मीरमध्ये स्वातंत्र्य दिनी तिरंगा फडकविण्यात आला. कलम 370 असताना जम्मू कश्मीर राज्याचा स्वतंत्र झेंडा होता.

आपली प्रतिक्रिया द्या