पत्रकार राजेश चुरी यांच्या पत्नी ज्योती चुरी यांचे निधन

1666

पत्रकार राजेश चुरी यांच्या पत्नी ज्योती चुरी यांचे रविवारी संध्याकाळी 6.55 वाजता दादर येथील राहत्या घरी दु:खद निधन झाले. रात्री 10 वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

 

आपली प्रतिक्रिया द्या