आनंदयात्रा @ ८००

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मनामनावर आनंदाची अत्तरदाणी शिंपडणारा प्रसाद कुलकर्णी यांचा लोकप्रिय कार्यक्रम ‘आनंदयात्रा’चा लवकरच ८०० वा प्रयोग होणार आहे. हा कार्यक्रम शुक्रवार, ७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता दादर-माटुंगा कल्चरल सेंटर येथे पार पडणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशीष शेलार असणार आहेत. लेखक डॉ. राजीव श्रीखंडे, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष प्रा. डॉ. प्रदीप ढवळ, नॅशनल बुक ट्रस्टचे विश्वस्त राजेश पांडे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.