दिल्लीतील 2020 च्या दंगल प्रकरणातील आरोपी उमर खालिद, शर्जिल इमाम व अन्य 7 जणांना जामीन नाकारणाऱ्या न्यायमूर्ती शालिंदर कौर या आज न्यायालयीन सेवेतून निवृत्त झाल्या. मी पूर्ण विचाराअंती, विश्वासाने व ठामपणे निर्णय दिले, असे त्या म्हणाल्या.