राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र उपांत्य फेरीत

सामना ऑनलाईन । हैदराबाद

राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत रिशांक देवाडीगाच्या महाराष्ट्र संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. हैदराबाद येथे झालेल्या सामन्यात उत्तर प्रदेशचा ४४-३६ असा पराभव करुन महाराष्ट्राने दिमाखात उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत महाराष्ट्राचा सामना कर्नाटकविरुद्ध होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या