कलिना विधानसभेतील युवासेना पदाधिकारी जाहीर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी कलिना विधानसभेतील युवासेना पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या केल्या आहेत, अशी माहिती युवासेना मध्यवर्ती कार्यालयाकडून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.

विभाग युवा अधिकारी – मयूर शेटय़े, उपविभाग युवा अधिकारी – अमोल पांचाळ, तेजस चव्हाण, ईशान पुजारी, विधानसभा चिटणीस – किरण पवार, ऋषिकेश पांचाळ, जयेश देवळेकर, विधानसभा समन्वयक – किरण वर्पे, अमित मांडळे, मितेश जैन, शाखा युवा अधिकारी – सागर निनावे (शाखा प्र. 88), शाखा समन्वयक – ऋतिक मोहिते (शाखा प्र. 88), उपशाखा युवा अधिकारी – आदित्य पवार (शाखा प्र. 88), रोहित काडी (शाखा प्र. 88), यश जगताप (शाखा प्र. 88), मोहित दर्जी (शाखा प्र. 88), शाखा युवा अधिकारी – साई कदम (शाखा प्र. 89), उपशाखा युवा अधिकारी – अभिषेक गावडे (शाखा प्र. 89), गौरव आचार्य (शाखा प्र. 89), ओमकार रांबाडे (शाखा प्र. 89), मयूर पावसकर (शाखा प्र. 89), स्वप्निल पटेल (शाखा प्र. 89), आदित्य घाडगे (शाखा प्र. 89), शाखा युवा अधिकारी – दिवाकर रेनपुंटल (शाखा प्र. 90), शाखा समन्वयक – दर्शन गुरव (शाखा प्र. 90), उपशाखा युवा अधिकारी – विशाल आंब्रे (शाखा प्र. 90), ऋषिकेश परब (शाखा प्र. 90), मनोज नाईक (शाखा प्र. 90), श्रेयस नेतावणे (शाखा प्र. 90), धर्मेश सकपाळ (शाखा प्र. 90), सागर जाधव (शाखा प्र. 90), शाखा युवा अधिकारी – कल्पित बंदरकर (शाखा प्र. 91), उपशाखा युवा अधिकारी – कwलास पवार (शाखा प्र. 91), आयुश मोरे (शाखा प्र. 91), शाखा युवा अधिकारी – अमेय ब्रीद (शाखा प्र. 165), उपशाखा युवा अधिकारी – ओम भुरणे (शाखा प्र. 165), राज पाटील (शाखा प्र. 165), शाखा युवा अधिकारी – शुभम शिगवण (शाखा प्र. 166), शाखा समन्वयक – अक्षय खोब्रेकर (शाखा प्र. 166), उपशाखा युवा अधिकारी – अक्षय धुमाळ (शाखा प्र. 166) स्वप्निल परब (शाखा प्र. 166), सूरज तुपसमिंदर (शाखा प्र. 166), शाखा युवा अधिकारी – राकेश प्रजापती (शाखा प्र. 167), बलराम पाल (शाखा प्र. 168), उपशाखा युवा अधिकारी – अद्वेय धमाळे (शाखा प्र. 168), प्रथमेश खोचरे (शाखा प्र. 168).