उपराष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत कमला हॅरिस, हिंदुस्थानी समुदायात आनंद

701

हिंदुस्थानी वंशाच्या अमेरिकन सिनेटर कमला हॅरिस यांची डेमोक्रॅटिक पक्षाकडून उपराष्ट्रध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी निवड झाली आहे. हॅरिस यांच्या निवडीचे अमेरिकेतील हिंदुस्थानी समुदायाने जल्लोषात स्वागत केले आहे. हिंदुस्थानी समुदायाने कमला हॅरिस यांना पाठिंबा देण्यासाठी ‘अमेरिकेत फुलले कमळ’ मोहीम सुरू केली आहे. हॅरिस यांचे वडील आफ्रिकन तर आई हिंदू आहे. त्यामुळे त्यांना हिंदू धर्माबद्दल मोठी आस्था आहे. त्यांच्या उमेदवारीने अमेरिकन हिंदुस्थानी नागरिक आनंदी झाले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या