दुसऱ्या लग्नात फुलटू नाचणार, अभिनेत्रीनं जाहीर केली तारीख

2648

2018 मध्ये अनेक अभिनेते अभिनेत्री लग्नबंधनात अडकले त्यातुलनेत 2019 सिनेसृष्टीत तसा शुकशुकाटच होता. मात्र आता 2020 ची सुरुवात मात्र दणक्यात होणार आहे. प्रसिद्ध अभिनेत्री काम्या पंजाबी ही लग्नबंधनात अडकणार आहे. काम्या येत्या 10 फेब्रुवारीला तिचा बॉयफ्रेंड शलभ दांग याच्यासोबत लग्न करणार आहे. काम्याने स्वत: याबाबत माहिती दिली आहे.


View this post on Instagram

Its is indeed a very Happy Diwali ❤️ @shalabhdang

A post shared by Kamya Panjabi (@panjabikamya) on

काम्याचे लग्न 10 फेब्रुवारीला गुरुद्वारात होणार असून त्याआधी 8 व 9 फेब्रुवारीला संगीत व हळदीचा कार्यक्रम होणार आहे. ‘माझ्या लग्नाला माझे काही खास मित्र मैत्रिणी व नातेवाईक असतील. मात्र आधीचे कार्यक्रम तसेच नंतर होणारा रिसेप्शन हे सर्व कार्यक्रम हे टोटल धम्माल असतील. मला माझ्या रिसेप्शनला स्टेजवर उभं राहून गिफ्ट स्वीकारायचं नाही. मला नाचायचं आहे पार्टी करायची आहे. मी तर वेड्यासारखी नाचणार आहे त्या दिवशी’, असं काम्याने सांगितले आहे.


View this post on Instagram

2 more days ❤️❤️❤️ @shalabhdang Happy dhanteras

A post shared by Kamya Panjabi (@panjabikamya) on


काम्या पंजाबी व शलभ या दोघांचेही हे दुसरे लग्न आहे. काम्याला पहिल्या लग्नापासून एक मुलगी असून तिची मुलगी 11 वर्षांची आहे. तर शलभ या पाहिल्या बायकोपासून एक मुलगा असून तो 10 वर्षांचा आहे. काम्याचा घटस्फोट झाल्यानंतर ती अनेक वर्ष अभिनेता करन पटेलसोबत अफेयर होते. मात्र एकाएकी त्यांचे ब्रेकअप झाले व करनने अंकिता भार्गव सोबत लग्न केले.


View this post on Instagram

5 days to go…… @shalabhdang

A post shared by Kamya Panjabi (@panjabikamya) on


View this post on Instagram

❤️ @shalabhdang

A post shared by Kamya Panjabi (@panjabikamya) on

आपली प्रतिक्रिया द्या