कर्नाळा सहकारी बॅंक घोटाळा, अध्यक्षांसह 76 जणांवर गुन्हा

621
karnala-sahakari-bank

नवी मुंबईतील कर्नाळा सहकारी बॅंक घोटाळ्याप्रकरणी 76 जणांवर पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेकाप नेते, माजी आमदार आणि बॅंक अध्यक्ष विवेक पाटील यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 63 जणांच्या खात्यावर बेहिशेबी आणि बोगस कागदपत्र सादर करून 515 कोटींच्यावर कर्ज काढण्यात आली आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या