वरळी विधानसभेतील युवासेना युवती पदाधिकारी जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी वरळी विधानसभेतील युवासेना युवती पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. खालील नियुक्त्या तात्पुरत्या स्वरूपातील असून सहा महिन्यानंतर पदाधिकाऱ्यांचे काम बघून कायम करण्यात येतील, अशी माहिती युवासेना मध्यवर्ती कार्यालयाकडून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

विभाग युवती अधिकारी – आकर्षिका पाटील, उपविभाग युवती अधिकारी – दिविता गंगावणे (शाखा क्रमांक 193, 195, 196), प्राजक्ता तिर्लोटकर (शाखा क्रमांक 197, 198, 199), विधानसभा समन्वयक – जयश्री गुरव (शाखा क्रमांक 193,196,197), भक्ती पाटकर (शाखा क्रमांक 195,198,199), विधानसभा चिटणीस – चैताली कदम (शाखा क्रमांक 193/197), श्रुती भंडारी (शाखा क्रमांक 195/196), दीपाली पवार ( शाखा क्रमांक 198/199),
शाखा क्रमांक 193 – शाखा युवती अधिकारी – अंकिता घाडीगांवकर, शाखा समन्वयक – मानसी समजे, उपशाखा युवती अधिकारी – अपूर्वा हडकर, पूजा परते, श्रद्धा शिगवण, शाखा क्रमांक 195 – शाखा युवती अधिकारी – गायत्री शिरोडकर, शाखा समन्वयक – भक्ती खामकर, उपशाखा युवती अधिकारी – सोनल वंजारे, शाखा क्रमांक 196 – शाखा युवती अधिकारी – रूपाली लष्करे, शाखा समन्वयक – पूनम खोत, उपशाखा युवती अधिकारी – समृद्धी मोरे, मेघा कदम, स्वाती जाधव, आरती जाधव, प्रियांका राऊत, अपर्णा थोपटे

शाखा क्रमांक 197 – शाखा युवती अधिकारी – सुजाता गावकर, शाखा समन्वयक – सोनाली दुबे, उपशाखा युवती अधिकारी – प्रियांका चव्हाण, जागृती नाचरे, वंदिता गावकर, स्नेहाली बंडकर, वृषाली बंडकर, अक्षता आव्हाड, ममता गमरे, नम्रता कदम, दिशा पारकर, आरती तांबे, शाखा क्रमांक 198 – शाखा युवती अधिकारी – योगिनी सावंत, उपाशाखा युवती अधिकारी – स्वप्निता आचरेकर, ज्योती घरळ, जिग्नेशा परब, शाखा क्रमांक 199 – शाखा युवती अधिकारी – प्रियांका चौगुले, शाखा समन्वयक – श्रद्धा शिरवाडकर, उपाशाखा युवती अधिकारी – अंकिता चव्हाण, तृप्ती कानडे, हिमांशी बोरीचा, नेहा कोयंदे, पल्लवी देसाई, पूजा कुमारावल्ली, रश्मी नागर, वैशाली बारीया, श्रद्धा खामगोनकर.