पाहा व्हिडीओ : कुलू मनालीत दरड कोसळली, अनेक पर्यटक अडकले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । कुलू

हिमाचल प्रदेशमध्ये दरड कोसळल्यामुळे मंडी-मनाली हा महामार्ग ठप्प झाला आहे. मुसळधार पावसामुळे व दरड कोसळल्यामुळे  शिमला जिल्ह्यातील कुट, कुंडी, ख्युंचा या गावांचा संपर्क तुटला असून अनेक पर्यटक शिमलामध्ये अडकले आहेत. या पर्यटकांमधील महाराष्ट्रातील १२ पर्यटकांचा समावेश आहे.  जोरदार पावसामुळे नदीवरील पूलही कोसळले, हिंदुस्थान तिबेट सीमेवरील पोलिसांनी तात्पुरती दुरूस्ती केली आहे.