एचएसआरपी नंबर प्लेटसाठी उद्याची डेडलाईन

वाहनांसाठी हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट अर्थात एचएसआरपी नंबर प्लेट बनवण्याची अखेरची तारीख 15 ऑगस्ट 2025 आहे. या तारखेपर्यंत एचएसआरपी अधिपृत बसवणे बंधनकारक आहे. या नंबर प्लेटमुळे चोरी रोखणे, वाहन ओळख सुनिश्चित करणे, वाहतूक नियंत्रण सुलभ करणे यासारखी महत्त्वाची कामे सोपी होणार आहेत. या नंबर प्लेटमध्ये लेझर कोड, क्रोमियम, होलोग्राम आणि वाहनाचे तपशील आहेत.