IndVsWI : हिंदुस्थानचा दणदणीत विजय, मालिकेत 2-1 ने आघाडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

  • कुलदीप यादव, खलिल अहमदचे प्रत्येकी 3 बळी
  • मालिकेत 2-1 ने आघाडी
  • हिंदुस्थानचा 224 धावांनी दणदणीत विजय
  • विंडीजचा डाव 153 धावांत आटोपला

  • होल्डरचे अर्धशतक, विंडीजचा पराभव लांबवला
  • विंडीजच्या 150 धावा पूर्ण
  • हिंदुस्थानला विजयासाठी एका विकेटची आवश्यकता
  • विंडीजला नववा धक्का

  • नर्स 8 धावांवर बाद
  • विंडीजला आठवा धक्का, हिंदुस्थान विजयासमीप

  • विंडीजच्या 100 धावा पूर्ण
  • 20 षटकानंतर विंडीजच्या 7 बाद 79 धावा
  • विंडीजला सातवा धक्का

  • सॅम्यूअल्स 18 धावांवर बाद
  • खलिलची धारधार गोलंदाजी, विंडीजला सहावा धक्का

  • विंडीजच्या 50 धावा पूर्ण
  • खलिलने घेतला दुसरा बळी
  • विंडीजचा निम्मा संघ माघारी, पॉवेल एका धावेवर बाद

  • खलिल अहमदने घेतला बळी
  • विंडीजला चौथा धक्का, हेटमायर 13 धावांवर बाद
  • पॉवेल 6 धावांवर रनआऊट
  • विंडीजची ‘होप’लेस फलंदाजी, तीन गडी झटपट बाद

  • पाच षटकानंतर विंडीजच्या 2 बाद 20 धावा
  • विंडीजला दुसरा धक्का, होप शून्यावर बाद

  • रायडूने घेतला कॅच, भुवीचा पहिला बळी
  • विंडीजला पहिला धक्का, हेमराज 14 धावांवर बाद

  • टीम इंडियाला पाचवा धक्का, धोनी 23 धावांवर बाद
  • टीम इंडियाच्या 350 धावा पूर्ण
  • शतकानंतर रायडू झटपट बाद, केदार जाधव मैदानात
  • 80 चेंडूत 8 चौकार आणि 4 षटकारांसह शतकाला गवसणी
  • एक दिवसीय कारकिर्दीतील तिसरे शतक
  • अंबाती रायडूचे शतक

  • 45 षटकानंतर 3 बाद 324 धावा
  • रोहितच्या 20 चौकार आणि 4 षटकारांसह 162 धावा
  • दीडशतकानंतर रोहित बाद, धोनी मैदानात
  • रोहित शर्माचं दीडशतक, हिंदुस्थान 300 पार

  • 40 षटकानंतर 2 बाद 261 धावा
  • रोहित-रायडूमध्ये 150 धावांची भागीदारी
  • टीम इंडियाच्या 250 धावा पूर्ण
  • रोहितच्या शतकानंतर रायडूचे अर्धशतक

  • टीम इंडियाच्या 200 धावा पूर्ण
  • एकदिवसीय क्रिकेटमधील 21 वे शतक
  • रोहित शर्माचं शतक

  • 30 षटकानंतर 2 बाद 175 धावा
  • रोहित शर्मा शतकाच्या जवळ
  • 25 षटकानंतर 2 बाद 137 धावा
  • टीम इंडियाच्या 150 धावा पूर्ण
  • रोहित-रायडूमध्ये 50 धावांची भागिदारी
  • रोहित शर्माचे अर्धशतक

  • 20 षटकानंतर 2 बाद 110 धावा
  • टीम इंडियाच्या 100 धावा पूर्ण
  • विराट कोहली 16 धावांवर बाद, टीम इंडियाला दुसरा धक्का

टीम इंडियात दोन बदल, ऋषभ पंतच्या जागी केदार जाधव आणि युझवेंद्र चहलच्या जागी रवींद्र जाडेजा यांना संधी

  • टीम इंडियाने नाणेफेक जिंकली, प्रथम फलंदाजीचा निर्णय
  • सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांची तुफान गर्दी
  • वेस्ट इंडीजविरुद्ध टीम इंडियाची आज चौथी लढत मुंबईत