Live – राम मंदिराचं काम आता वेगाने सुरू व्हावं – मोहन भागवत

1089

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची पत्रकार परिषद

  • राम मंदिराचं काम आता वेगाने सुरू व्हावं – मोहन भागवत
  • सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन करणार, मंदिर बनवणार
  • कोर्टाच्या निर्णयाने न्याय मिळाला
  • या प्रसंगी आनंद व्यक्त करतानाही लोकांनी संयम बाळगावा.
  • भूतकाळ विसरुया आणि एकत्र येऊया. जय पराजय या दृष्टीने या निर्णयाकडे पाहू नये
  • अतिशय संयमाने या निर्णयाची वाट पाहणाऱ्या हिंदुस्थानी जनतेचं अभिनंदन

  • हा निर्णय घेण्यात मदत करणाऱ्या अनेकांना माझे मनःपूर्वक धन्यवाद
  • राम मंदिराच्या निर्णयासाठी बलिदान देणाऱ्यांनाही वंदन
आपली प्रतिक्रिया द्या