Live – शरद पवार यांची पत्रकार परिषद

1791
sharad-pawar

 • सोनिया गांधींशी चर्च करणार
 • कोणताही घटनात्मक पेच निर्माण होता कामा नये
 • काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला जनतेनी सक्षम विरोधी पक्ष होण्याची सुसंधी दिलेली आहे
 • महाराष्ट्रातील परिस्थितीविषयी बोलण्यासारखं काहीही नाही. शिवसेना भाजप युतीला जनादेश मिळाला आहे त्यामुळे आम्हाला वाटतं की त्यांनी सरकार बनवावे
 • अयोध्येचा निकाल काहीही लागो तो आपल्या विरोधात आहे असं समाजातल्या कुठल्याही घटकाने समजू नये
 • विमा कंपन्यांना विश्वासात घेऊन शेतकऱ्यांना मदत होईल याचं बघावं
 • विमा कंपन्या जर त्यांची जबाबदारी पार पडत नसेल तर केंद्र सरकारने विमा कंपन्यांची बैठक बोलावून त्यांना आवश्यक त्या सूचना द्याव्या
 • शेतकऱ्यांना नव्या पिकासाठी कर्जपुरवठा केला जावा
 • शेतकऱ्यांना तातडीने मदत करा, कर्जमाफी करा
 • देशाच्या राजधानीत घडलेला हा प्रकार अत्यंत निंदनीय
 • केंद्र सरकारला आपली जबाबदारी टाळता येणार नाही कारण दिल्लीतील पोलीस विभागाची जबाबदारी केंद्राकडे
 • सर्व राज्यात पोलिसांची स्थिती हालाखीची आहे
 • शरद पवार यांची पत्रकार परिषद
आपली प्रतिक्रिया द्या