Live – जनतेची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी महायुतीचे सरकार काम करत आहे – मोदी

1892

महायुतीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बीकेसीमध्ये सभा होत आहे. मोदी यांची राज्यातील ही शेवटची प्रचारसभा आहे. 

 • ‘पुन्हा आणूया, आपले सरकार’ असा नारा घुमला.
 • जनतेने महायुतीला मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.
 • विरोधकांनी केलेल्या कृत्यांची जनता त्यांना शिक्षा देणार आहे.
 • छत्रपती शिवरायांचे भव्य स्मारक लवकरच उभारण्यात येणार आहे.
 • महामानव बाबासाहेब आंबोडकर. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा काँग्रेसने अपमान केला.
 • सर्वसामान्य आणि देशाच्या विकासाचा विचार विरोधक करत नाही.
 • हल्ल्यांतील पीडितांबाबत काँग्रेसने कधी सहानभुती दाखवली नाही.
 • काँग्रेस आणि विरोधकांच्या वक्तव्यामुळे कोणाचा फायदा होत आहे.
 • स्वार्थासाठी काँग्रेसने कलम 370 ला हात लावला नाही. त्यामुळे दहशतवाद फोफावला.
 • काँग्रेसच्या धोरणांमुळे देशावर हल्ले वाढले, कश्मीर अशांतता वाढली
 • याआधीच्या सरकारने दहशतवादाविरोधात काहीही केले नाही.
 • सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईकने दहशतवाद्यांना वचक बसला आहे.
 • पक्षापेक्षा आम्हाला देश महत्वाचा आहे, देशहिताला आमचे प्राधान्य आहे. राजकारण आमचे जनसेवेचे माध्यम आहे.
 • मुंबईत भाजपचा जन्म झाल्याने हे आमचे जन्मस्थळ आहे. त्यामुळे शहराची सेवा करणे आमचे कर्तव्य आहे.
 • सर्वसामान्यांना त्यांचे घर घेता यावे, यासाठी अनेक योजना सुरू करण्यात आल्या आहेत.
 • ही फसवणूक थांबवण्यासाठी आम्ही रेरा कायदा आणला. जनतेचे घराचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना आणली.
 • याआधीच्या सरकारच्या काळात रियल इस्टेट आणि बिल्डर लॉबीकडून सामान्यांची फसवणूक होत होती
 • आपले घर असावे हे प्रत्येकाचे स्वप्न असते.मात्र, मुंबईत हे स्वप्न अशक्य वाटत होते.
 • महायुतीच्या काळात सरकारने केलेल्या प्रयत्नांमुळे मुंबईत मेट्रोचे जाळे निर्माण होणार आहे.
 • मुंबई मेट्रोचा प्रकल्पही असाच रखवण्यात आला. 16 वर्षात त्यांना फक्त एकच मार्ग सुरु केला.
 • नवी मुबईत विमानतळाचा प्रकल्प रखडवण्यात आला होता. आता महायुतीच्या प्रयत्नाने तो मार्गी लागत आहे.
 • जनतेची कामे रखडवणारे सरकार असतो. तर जनतेची कामे करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणारे सरकार असते.
 • इमानदार माणसाला त्रास होणार नाही आणि बेइमानदारांना कोणीही वाचवू शकणार नाही
 • स्वच्छता अभियानाची ही सुरुवात आहे.
 • काँग्रेसच्या युपीए सरकारच्या काळातील भ्रष्टाचार जनतेला पाहिला आहे.
 • भाजप सरकार आणि काँग्रेस सरकारच्या करप्रणालीतील फरक जनतेला दिसत आहे.
 • प्रामाणिकपणे कर भरणाऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही.
 • सर्व कामे आता ऑनलाइन होत आहे. वीज, पाणी, आरोग्य या सेवा सरकारने केल्या आहे.
 • सरकार आणि संस्कार यातील हा फरक आहे.
 • केंद्र आणि राज्यसरकारवर कोणताही भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाही.
 • जनतेची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार काम करत आहे.
 • महायुतीच्या काळात फडणवीस यांनी अनेक विकासकामे केली.
 • याआधीच्या सरकारने फक्त भ्रष्टाचार करून जनतेची दिशाभूल केली.
 • जनतेने मजबूत सरकार निवडल्याने हे शक्य झाले आहे. 50 वर्षानंतर पाच वर्षे पूर्ण करणारा मुख्यमंत्री मिळाला आहे.
 • महायुतीने पाच वर्षांच्या कार्यकाळ पूर्ण करणारा मुख्यमंत्री दिला आहे. याआधी कोणालाही ही संधी मिळाली नाही.
 • याआधी सरकारमध्ये मंत्रालयावरच लक्ष केंद्रीत होत होते.
 • परदेशी गुंतवणूकदारही मुंबईत गुंसवणूक करण्यास उत्सुक असतात.
 • मुंबई देशाची आर्थिक राजधानी असून येथे विविध क्षेत्रात अनेक संधी आहेत
 • महाराष्ट्रातील मुंबईत जो आला, त्याला काहीना काही मिळाले आहे.
 • लोकसभा निवडणुकींचा उत्साह महाराष्ट्रांच्या विधानसभा निवडणुकीतही दिसत आहे.
 • उद्धव ठाकरे माझे भाऊ, पंतप्रधानांनी व्यक्त केल्या भावना
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मराठीतून भाषणाला सुरुवात
 • या महिन्यात दोन विजयादशमी असल्याचे आपण म्हणालो होतो. आता अयोध्येतील राम मंदिराचा निर्णय येईल, तेव्हाही विजयादशमी असेल.
 • स्वातत्र्यंवीर सावरकर आणि ज्योतिबांना भारतरत्न देण्याचे भाजपच्या जाहीरनाम्यातील वचन कौतुकास्पद
 • अन्न, वस्त्र, निवारा या जनतेच्या गरजा त्यातून पूर्ण होत आहेत.
 • शिवसेना आणि भाजपच्या जाहीरनाम्यामुळे जनतेत समाधान आहे.
 • काँग्रेसमधून विचार गेला आणि विकार आला.
 • काँग्रेसशिवाय शिवसेना आणि भाजपने मजबूत सरकार दिले.
 • गेल्या पाच वर्षातील मतभेद लोकसभा निवडणुकीच्या वेळी दूर करण्यात आले.
 • स्वातंत्र्यानंतर काँग्रेसला सत्तेची हाव सुटली.
 • स्वातंत्र्यापूर्वीचा काळ वेगळा होता. स्वातंत्र्यासाठी झपाटलेले लोक होते.
 • राज्यात सर्वत्र भगवे वातावरण आहे. आमच्यासमोर राजकीय विरोधक नाही.
 • मुंबईकर नेहमी खरे बोलतात, त्यामुळे त्यांचा पाठिंबा मिळणार आहे.
 • शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला सुरुवात
 • राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी महायुतीला पांठिबा द्या
 • गेल्या पाच वर्षात राज्याला सर्व स्तरावर आघाडीवर आणले आहे.
 • नवी मुंबई बनवण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत -मुख्यमंत्रई देवेंद्र फडणवीस
आपली प्रतिक्रिया द्या