[gallery size="full" td_select_gallery_slide="slide" ids="182036,182035,182034,182033"]
विदेशफोटो 90 च्या दशकात तुफान प्रसिद्ध अभिनेता आता ओळखूही येत नाही सामना ऑनलाईन | 13 Oct 2018, 12:50 pm बातमी शेअर करा : सामना फॉलो करा 1 / 4 या अभिनेत्याचं नाव मॅकॉले कलकीन आहे अमेरिकन म्युझिक अवॉर्डसमध्ये दिसल्याने प्रेक्षक काही सेकंद स्तब्ध झाले होते मधल्या काळात ड्रग्जच्या अतिसेवनामुळे त्याची तब्येत खालावल्याची अफवा पसरली होती होम अलोनमध्ये मॅकॉलेने बालकलाकार म्हणून काम केलं होतं, हा चित्रपट जगभर गाजला होता