महाडच्या इमारत दुर्घटनेतील मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना 6 लाख रूपये

महाड येथे 24 ऑगस्ट 2020 रोजी तारिकगार्डन ही 5 मजली निवासी इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेमधील 16 मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना/वारसांना 64 लाख रुपयांचा इतका निधी मदत व पुनर्वसन विभागाकडून मंजूर करण्यात आला आहे.

हा निधी वितरीत करण्यासाठी कोकण विभागीय आयुक्त यांना देण्यात आला आहे. मदतीची रक्कम मयत व्यक्तीच्या वारसांच्या बँक खात्यामध्ये हस्तांतरीत करण्यात येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या