Lok Sabha Election 2019: महाराष्ट्रातील विजयी उमेदवारांची यादी

2019 च्या लोकसभा निवडणुकांच्यावेळी भाजप-शिवसेना युतीत लढले होते. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर मात्र अनेक गणितं बदलली. आता तर हे शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या गद्दारीनंतर आता त्यात आणखी बदल झाला आहे. तरी 2019 मधील विजयी उमेदवार आता कोणकोणत्या गटात पक्षात आहे त्यानुसार पुढील माहिती देण्यात आली आहे.

मतदारसंघ – 2019 विजयी उमेदवार – सध्याचे पक्ष

  1. नंदुरबार – हिना गावित – भाजप
  2. धुळे – सुभाष भामरे – भाजप
  3. जळगाव – उन्मेष पाटील – भाजप
  4. रावेर – रक्षा खडसे – भाजप
  5. बुलडाणा – प्रतापराव जाधव – शिवसेना शिंदे गट
  6. अकोला – संजय धोत्रे – भाजप
  7. अमरावती – नवनीत कौर राणा – अपक्ष
  8. वर्धा – रामदास तडस – भाजप
  9. रामटेक – कृपाल तुमाणे – शिंदे गट
  10. नागपूर – नितीन गडकरी – भाजप
  11. भंडारा-गोंदिया – सुनील मेंढे – भाजप
  12. गडचिरोली-चिमूर – अशोक नेते – भाजप
  13. चंद्रपूर – बाळू धानोरकर – काँग्रेस रिक्त
  14. यवतमाळ-वाशिम – भावना गवळी – शिंदे गट
  15. हिंगोली – हेमंत पाटील – शिंदे गट
  16. नांदेड – प्रताप पाटील चिखलीकर – भाजप
  17. परभणी – संजय जाधव – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
  18. जालना – रावसाहेब दानवे – भाजप
  19. छत्रपती संभाजीनगर – इम्तियाज जलिल – एमआयएम
  20. दिंडोरी – डॉ. भारती पवार – भाजप
  21. नाशिक – हेमंत गोडसे – शिंदे गट
  22. पालघर – राजेंद्र गावित – शिंदे गट
  23. भिवंडी – कपिल पाटील – भाजप
  24. कल्याण – श्रीकांत शिंदे – शिंदे गट
  25. ठाणे – राजन विचारे – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
  26. मुंबई-उत्तर – गोपाळ शेट्टी – भाजप
  27. मुंबई-उत्तर-पश्चिम – गजानन कीर्तिकर – शिंदे गट
  28. मुंबई-ईशान्य (उत्तर पूर्व) – मनोज कोटक – भाजप
  29. मुंबई-उत्तर-मध्य – पूनम महाजन – भाजप
  30. मुंबई-दक्षिण-मध्य – राहुल शेवाळे – शिंदे गट
  31. दक्षिण-मुंबई – अरविंद सावंत – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
  32. रायगड – सुनिल तटकरे – राष्ट्रवादी अजित पवार गट
  33. मावळ – श्रीरंग बारणे – शिंदे गट
  34. पुणे – गिरीश बापट – भाजप रिक्त
  35. बारामती – सुप्रिया सुळे – राष्ट्रवादी शरदचंद्र पवार
  36. शिरुर – अमोल कोल्हे – राष्ट्रवादी शरदचंद्र पवार
  37. पुण्यश्लोक अहिल्यानगर – सुजय विखे – भाजप
  38. शिर्डी – सदाशिव लोखंडे – शिंदे गट
  39. बीड – डॉ. प्रीतम मुंडे – भाजप
  40. धाराशिव – ओमराजे निंबाळकर – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
  41. लातूर – सुधाकरराव श्रंगारे – भाजप
  42. सोलापूर – जयसिद्धेश्वर स्वामी – भाजप
  43. माढा – रणजितसिंह नाईक निंबाळकर – भाजप
  44. सांगली – संजयकाका पाटील – भाजप
  45. सातारा – श्रीनिवास पाटील – अजित पवार गट
  46. रत्नागिरी-सिंधुदुर्ग – विनायक राऊत – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
  47. कोल्हापूर – संजय मंडलिक – शिंदे गट
  48. हातकणंगले – धैर्यशील माने – शिंदे गट